[Mahanirmiti] कोरडी येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती.

[Mahagenco] महानिर्मिती कोराडी नागपूर येथे प्रशिक्षणार्थी [Apprentice] पदासाठी भरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

[Mahagenco] Recruitment for the post of Trainee [Apprentice] is underway at Mahanirmiti Koradi Nagpur Read more details below to know more.

ITI अप्रेंटिस नागपूर [कोरडी] १२५ जागा.

पद.क्र. ITI ट्रेड संख्या 
०१  पॉवर इलेक्ट्रिशियन  ०४ 
०२  वायरमन  ०३ 
०३  इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक  ०६ 
०४  आय.टी.सी.एस.एम. १० 
०५  वेल्डर १० 
०६  कोपा १४ 
०७  टर्नर ०७ 
०८  मशिनिस्ट ०१ 
०९  फिटर ४० 
१०  इलेक्ट्रिशियन  २५
११  मशिनिस्ट ०५ 
एकूण जागा. १२५

शैक्षण अट : १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI.

ठिकाण: नागपूर (कोराडी)

फीस: नाही.

पत्ता : [email protected]

शेवट तारीख: ०२ नोव्हेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात : पहा

अर्ज करा : Apply