Mahatransco | महापारेषण | Mahapareshan

Mahatransco | महापारेषण | Mahapareshan

लवकरच महाराष्ट्रातील महापारेषण/Mahatransco या खात्यामध्ये महाभारती सुरु होणार आहे, तब्बल ८५०० पद रिक्त आहेत. महाराष्ट्र सरकारच्या बैठकी नंतर महाराष्ट्रराज्याचे  उर्जामंत्री नितीन राउत यांनी हि घोषणा केली आहे कि हि भारती लवकरात लवकर सुरु होणार आहे.

यामध्ये Technician कानी Engineer पदासाठी मोठ्या प्रमाणात पदभरती होणार असून ज्या विद्यार्थ्यांनी ITI केलेला आहे आश्या विद्यार्थ्यांनसाठी सुवर्णसंधी होणार आहे, हे सांगता येणार नाही किती कोणत्या व किती ट्रेड साठी उमेदवार अर्ज करू शकतील.

ज्यास्त करून महापारेषण खात्यामध्ये तारतंत्री/वीजतंत्री, वायरमन पदासाठी ITI मधून जागा सुटत असतात याच प्रमाणे फिटर,वेल्डर आणि आणखी काही ट्रेड साठी पदभरती सुटली तर हि खूप मोठी सुवर्णसंधी होणार आहे.

 

ENGLISH

Mahatransco | Mahapareshan | Mahapareshan | Mahatransco

Mahabharati will soon be started in the Mahapareshan/Mahatransco department in Maharashtra, there are about 8500 vacancies. After the Maharashtra government meeting, Maharashtra Energy Minister Nitin Raut has announced that this Bharati will be launched soon.

There will be a large number of recruitments for the post of Technician Kani Engineer and it will be a golden opportunity for the students who have done ITI. It is not possible to say how many and for which trades the candidates can apply.

Mahatransco | Mahapareshan Recruitment

This is going to be a huge golden opportunity if there are vacancies from ITI for the post of Wireman / Wireman in the Mahatransport Department as well as for the fitter, welder, and some other trades.