[MAHAVITARAN] महावितरण कंपनी धुळे येथे प्रशिक्षणार्थी पदभरती

Mahavitaran Recruitment 2021

Mahavitaran Recruitment 2021, www.mahabharti.net, Mahavitaran Bharti 2021, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Dhule is recruiting for the post of trainee and applications are being invited from eligible candidates.

MAHAVITARAN महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, धुळे  येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्जासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या ७६ जागा

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक अटी: 10वि उत्तीर्ण, ITI (वीजतंत्री/तारतंत्री)/NCVC.

वयोमर्यादा: 30 वर्ष [SC/ST 05 वर्ष सूट]

फीस: नाही

नौकरी ठिकाण: धुळे (महाराष्ट्र)

अर्जाची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2021 [05:30 PM]

जाहिरात: पहा

अर्ज करा: APPLY (फक्त धुळे जिल्ह्यातील उमेदवार)

अधिकृत वेबसाईट: भेटा