[MAHAVITARAN] महावितरण कंपनी जालना येथे प्रशिक्षणार्थी पदभरती

Mahavitaran Recruitment 2021

Mahavitaran Recruitment 2021, www.mahabharti.net, Mahavitaran Bharti 2021, MAHAVITARAN Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Jalna is recruiting for the post of trainee and applications are being accepted from eligible candidates. For more information and application, please see the following information.

[MAHAVITARAN] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती सुरु असून पात्रताधाक उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्जासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या 133 जागा

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक अटी: 10वि उत्तीर्ण, ITI (वीजतंत्री)/NCVC.

वयाची अट: 30 वर्ष [SC/ST 5 वर्षे सूट]

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2021. [05:30 PM]

नौकरी ठिकाण: जालना (महाराष्ट्र)

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा