[MAHAVITARAN] महावितरण कंपनी यवतमाळ येथे प्रशिक्षणार्थी पदभरती

Mahavitaran Recruitment 2021.

Mahavitaran Recruitment 2021, www.mahabharti.net, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Yavatmal is recruiting for the post of trainee and applications are being invited from eligible candidates. (Apprentice)

[MAHAVITARAN] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या 47 जागा.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 

शैक्षणिक अटी: 10th पास+ITI  वीजतंत्री/तारतंत्री (वायरमन),(इलेक्ट्रिशियन).

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्ष.

फीस: नाही

नौकरी ठिकाण: यवतमाळ (महाराष्ट्र)

अर्जाची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2021.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा

अर्ज करा:  APPLY