[MDL] माझगाव डॉक शिपबिल्डर्स, प्रशिक्षणार्थी पदभरती

Mazagon Dock Recruitment

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), (MDL) Mazagon Dock Recruitment 2020, Mazagon Dock Bharti 2020. 

[MDL] माझगाव डॉक शिपबिल्डर्सLtd, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरु आहे पात्रता धारक उमेदवार कर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

पदाचे नाव:प्रशिक्षणार्थी 

एकूण ८६ जागा.

अ.क्र. पदाचे नाव/विषय  संख्या
 फक्त पदवीधर अप्रेंटिस 
१  केमिकल ०१ 
२  कॉम्पुटर ०२ 
३  सिव्हिल ०३ 
४  इलेक्ट्रिकल १५ 
५  इलेक्टॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन ०५ 
६  मेकॅनिकल ४३ 
७  शिपबिल्डर टेक्नोलॉजी ०५ 
८  प्रोडक्शन ०५ 
फक्त डिप्लोमा अप्रेंटिस 
९  इलेक्ट्रिकल ०२ 
१०  मेकॅनिकल ०५ 
एकूण जागा ८६

शैक्षणिक अटी: सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

शेवटची तारीख: २३ डिसेंबर २०२० Online अर्ज करावा.

फीस: नाही

वयोमर्यादा: जाहिरातीत पहावी.

जाहीरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा