[MC] मालेगाव महानगरपालिका पदभरती

MC Recruitment | Mahanagarpalika Recruitment

[MC] Malegaon Municipal Corporation, Malegaon is recruiting for various posts. Eligible candidates are being called for direct interview. For more information and to apply, please see the following information. MC Recruitment, Mahanagarpalika Recruitment. mahabharti.net

[MC] मालेगाव महानगरपालिका, मालेगाव  येथे विविध पदासाठी पदभरती सुरु आहे पात्र उमेदवार थेट मुलाखाखातीसाठी बोलावले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या १००६ जागा.

पदाची नाव: वैद्यकशास्त्र तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, प्रयोगशाळा सहायक, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टाफ नर्स, एएनएम, ड्रेसर, वार्ड बॉय, ड्रायव्हर, जेसीबी ड्रायव्हर, कनिष्ठ अभियंता, लिपिक स्टेनोग्राफर, नेटवर्किंग ऍडमिनिस्ट्रेटर आणि इतर.

शैक्षणिक अटी: अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

मुलाखतीची दिनांक: ५, ६, ७, ८, ११, १२, १३, १५, १८, १९, २०, २१, २२, २५ आणि २७ जानेवारी २०२१. मुलाखतीस  स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता: मनपा मुख्यालय किल्ला समोर, मालेगाव. (काही पदासाठी पात्त्ता वेगळा आहे तो जाहिरातीत पहा.)

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा