महानगरपालिका वसई-विरार मध्ये पद भरती

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी भारती सुरु असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज करू शकतात,अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा आहेत ६०

अ.क्र. पदाचे नाव पात्रता पद संख्या
वैद्यकीय अधिकारी MBBS ६०

शेवटची तारीख:–> ३० नोव्हेंबर २०२०.

पत्ता:–>   वसई-विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती (सी), बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

जाहिरात :–>  पहा 

अधिकृत वेबसाईट :–>  भेटा