मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती पदभरती

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

एकूण जागा २.

पदाचे नाव.

पशुवैद्यकीय अधिकरी व सहायक पशुवैद्यकीय अधिकारी.

पात्रता : अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत पहावी.

पत्ता : कार्यकारी संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठा, अमरावती गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल शाळेजवळ, कॅम्प,अमरावती, पिनकोड-४४४६०२.

ई-मेल पत्ता  : [email protected]/[email protected]

शेवटची तारीख : २० नोव्हेंबर २०२०.

जाहिरात : पहा