[MESCO] महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळा पदभरती

[MESCO] महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, पुणे येथे विविध पदासाठी पदभरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

एकूण ३६ पदासाठी भरती.
पदाची नाव: इलेक्ट्रीशियन, वेल्डर, मॅकेनिस्ट, रिगर, मिल राईट/ फिटर आणि सिव्हिल सुपरवायझर.

पात्रता: अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

E-ID: [email protected]

पत्ता: “रायगड” इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे,पिनकोड -४११००१

शेवटची तारीख: ३ डिसेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: भेटा