[MGM] महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद पदभरती

Mahatma Gandhi Mission Recruitment

MGM] Recruitment for the post of Professor at Mahatma Gandhi Mission, Aurangabad is underway and eligible candidates can view their application and more information below.

[MGM] महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद येथे प्राध्यापक पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवार आपला अर्ज आणि अधिक माहिती पाहण्यासाठी खालील माहिती पहा.

एकूण ४५ जागावर पदभरती.

पदाचे नाव: सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक अटी: जाहिरातीत सविस्तर माहिती आहे.

शेवटची तारीख:
२० जानेवारी २०२०.

नोकरी ठिकाण: औरंगाबाद.

फीस: नाही

पत्ता: The Principal, MGM Nanasaheb Kadam Collage of Agriculture/ MGM Collage of Food Technology/ MGM Collage of Biotechnology, MGM Time Office, CIDCO, N-6, Aurangabad- 431003.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा