राज्यात १२ हजार ५२८ पोलिस भरती साठी मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे.

१६ सप्टेम्बर २०२० रोजी झालेल्या बैठकीत पोलिस भरती साठी २०१९  च्या भारवायास राहिलेली रिक्त पदे आणि नव्याने २०२० सालिचे पद भरन्या साठी चर्चा झाली आसून येत्या दिसम्बर २०२० पर्यंत पालिक भरती ची प्रक्रिया पूर्ण होऊं जाईल आशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकी नंतर दिली आहे. कोरोना या विश्व संकटा नंतर ही सर्वाधिक मोठी पोलिस भरती ठरणार आहे.

मागील सलिचे २०१९ रिक्त पद्संख्या ५२९७ आणि २०२० सलिचे रिक्त पद ६७२६  तसेच मीरा,भईन्दर,वसई,विरार येथील ९७५  पद्संख्या रिक्त आसून ही रिक्त संख्या लवकरच भरून निघणार आहे. महाभारती.नेट या आमच्या संकेत स्थळा तर्फे पोलिस भरती साठी आभ्यास करणार्या सर्व विद्यार्थी  मित्रांना खुप खुप शुभेच्छा.

 

 

The meeting held on September 16, 2020, discussed the vacancies for police recruitment in 2019 and the new posts for the year 2020. The process of municipal recruitment will be completed by December 2020, Home Minister Anil Deshmukh said after the meeting. Corona is set to become the largest police force in the world after the crisis.

There are 5297 vacancies in the previous year 2019 and 6726 vacancies in the year 2020 and 975 vacancies in Meera, Bhainder, Vasai, Virar, and this vacancy will be filled soon. Congratulations to all the student friends who are studying for police recruitment through our website Mahabharati.net.