[MMRDA] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदभरती

Mumbai Metropolitan Region Development Authority Recruitment

[MMRDA] Recruitment is underway in Mumbai Metropolitan Region Development Authority and applications are being invited from eligible candidates. For more information and to apply, see the information below.Mumbai Metropolitan Region Development Authority Recruitment

[MMRDA] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये पदभरती सुरू आसून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

एकूण पदांच्या १२७ जागा

पदाचे नावः
सहाय्यक व्यवस्थापक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य रहदारी नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता आणि पर्यवेक्षक.

शैक्षणिक अटीः जाहिरात पाहा.

अर्जाची शेवटची तारीखः ८ फेब्रुवारी २०२१.

अर्ज करा ई-मेलद्वारे पत्ताः [email protected]

जाहिरातः पहा

अर्ज कराः Apply

अधिकृत वेबसाईटः भेटा