[MNC] पुणे महानगरपालिका पदभरती

MNC Pune Recruitment

MNC Pune Recruitment, www.mahabharti.net, Associate Professor, Assistant Professor, Dean, Medical Superintendent, Professor, Tutor / Demonstrator, Senior Resident, and Junior Resident.

[MNC] पुणे महानगरपालिका पदभरती (पुणे महानगरपालिका) येथे विविध पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जात आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

एकूण पदांच्या १२२ जागा.

पदाचे नाव:
सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, प्राध्यापक,  ट्यूटर/ डेमॉन्स्ट्रेटर, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी.

शैक्षणिक अटी: अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा.

अर्जाची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2021.

जाहिरात: पहा 

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: पहा

 

Expired Links

[expand title=”पुणे महानगरपालिका येथे शिक्षक पदभरती”]

[MNC] पुणे महानगरपालिका येथे शिक्षक पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

[MNC] Recruitment for the post of Teacher at Pune Municipal Corporation MNC PUNE Recruitment

पदाचे नाव: शिक्षक

एकूण पदांच्या १०५ जागा.

शैक्षणिक अटी: अधिक माहिती जाहिरातीत दिली आहे.

अर्जाची शेवटची तारीख: २ जानेवारी २०२१.

अर्जाचा पत्ता:  पुणे महानगरपालिकेचे माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय, भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड- ४११००५.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट:  भेटा

[/expand]