पर्यावरण आणि वन मंत्रालयात पदभरती.

पर्यावरण आणि वन मंत्रालय मध्ये विविध पदासाठी भारत सरकार ने पदभरती सुरु केली आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहित पहावी.

पदाचे नाव : सहकारी (कायदेशीर)

एकूण २५ जागा

पात्रता : अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत पाहूनच अर्ज करा.

शेवटची तारीख  : १७ नोव्हेंबर २०२०.

पत्ता – संचालक, धोरण व कायदा विभाग, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, स्तर-II, जलविभाग, इंदिरा प्रियवन भवन, अलिगंज, जोर बाग, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अधिकृत वेबसाईट : पहा 

जाहिरात : पहा