[MOEFCC] केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय पदभरती

[MOEFCC] पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमाने वैज्ञानिक पदासाठी पदभरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

पदाचे नाव: वैज्ञानिक

एकूण ३४ पदासाठी भरती.

पात्रता: जाहिरात पहावी.

शेवटची तारीख: २० डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा 

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा