लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत | MPSC Exam Postpone

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या २० सप्टेंबर रोजी  घेण्यात येणार्या सर्व पूर्व परीक्षा कोरोना कालच्या संकटातपुढे घेण्याचा निर्णय राज्य सरकार यांनी घेतला आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आणि नविन वेळापत्रक प्रकाशित होण्याची वाट पहावी, नविन वेळापत्रक जाहिर होताच Mahabharti.Net या संकेत स्थलावर प्रक्षेपित करण्यात येईल.