[MSDE] कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयात पदभरती

भारत सरकार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि प्रशिक्षण संचालनालय, दिल्ली येथे उपसंचालक पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

MSDE Recruitment, Ministry of Skill Development and Entrepreneurship Recruitment

एकूण पदांच्या ३२ जागा.

पदाचे नाव: उपसंचालक

शैक्षणिक अटी: अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पहावी.

अर्जासाठी पत्ता: अवर सचिव (प्रशासन), खोली क्रमांक ए-१०९, पहिला मजला, रोजगार विनिमय भवन, पूसा कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१२

शेवटची तारीख:  ११ फेब्रुवारी २०२१.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा