(MSEB) होल्डिंग कंपनी मध्ये पदभरती.

MSED मध्ये व्यवस्थापक पदासाठी भारती सुरु असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करू शकता, अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. पदे पद संख्या पात्रता
01 वरिष्ठ व्यवस्थापक 01 C.A./ICWA
02 व्यवस्थापक 01 C.A./ICWA
03 उप-व्यवस्थापक 01 C.A. / ICWA /
MBA/ M.Com.

शेवटची तारीख :–> २२ ऑक्टोबर २०२०.

फीस: –> ५०० रु.

जाहिरात:–>  पहा 

अधिकृत वेबसाईट:–>  भेटा