[NSVP] होमीओपॅथिक कॉलेज & संशोधन संस्थेत पदभरती

NSVP Recruitment 2021

NSVP Recruitment 2021, www.mahabharti.net, Assistant Professor / Lecturer & Professor, Associate Professor / Reader. Maharashtra University of Health Sciences, Nashik. Recruitment in Homeopathic Medical College & Research Institute.

[NSVP] महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक. होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज & संशोधन संस्थेत पदभरती सुरु असून पात्रताधारक उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज मागवले जात आहेत अर्ज आणि अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

एकूण पदाच्या 26 जागा.

पदाचे नाव:
सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता & प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक.

शैक्षणिक अटी: पदवीउत्तर पदविका & 3 वर्ष अनुभव.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता: सचिव, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे, एस.व्ही.पी. होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गॅट नं.421, मु. हट्टा, तालुका बासमत, जि. हिंगोली, पिनकोड- 431705

अर्जाची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2021.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा

 

Expired Links

[expand title=”महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 87 जागांसाठी भरती”]

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा मध्ये ८७ पदासाठी भरती सूरु  असून पात्र उमेदवारा कडून उमेदवारी अर्ज मागवले जात आहेत.

एकूण पदाच्या ८७ जागा.

पदाचे नाव:

डीन/प्राचार्य,प्राध्यापक,रीडर,व्याख्याता,शिक्षक/टुटर,रीडर,शिक्षक/टुटर.

फीस: नाही.

पत्ता:  Dr. G. D. Pol Foundation, Y.M.T. Dental College & Hospital, Institutional Area , Sector – 4, Kharghar, Navi Mumbai – 410 210

शेवटची तारीख:  20 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट:  पाहा

जाहिरात:  पहा 

[/expand]