[MDTS] मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमध्ये पदभरती

[MDTS] Recruitment in Mumbai District Tuberculosis Control Institute. mahabharti.net

[MDTS] मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमध्ये पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या २१ जागा.

पदाची नाव: औषध निर्माता व एक्स-रे तंत्रज्ञ.

शैक्षणिक अटी: B.Pharma/DPharma Diploma, X-ray technician Diploma.

शेवटची तारीख: ३१ डिसेंबर २०२०.

फीस: खुला १५०/- इतरसाठी १०० /-

वयोमर्यादा: खुला ३८ इतर ४३   निवृत कर्मचारी ७० वर्ष.

अर्जाचा पत्ता:  मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी, मुख्य कार्यालय, बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई, पिनकोड- ४०००१२

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा