[NARI] राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे पदभरती

National AIDS Amendment Society Recruitment

Recruitment for various posts is underway at National AIDS Research Institute, Pune. Eligible candidates should view the following information to view their application and more information.

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवार आपला अर्ज आणि अधिक माहिती पाहण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण २४ पदासाठी भरती.


पदाची नावे:
प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक/ एपिडिमोलॉजिस्ट, फील्ड असिस्टंट, कनिष्ठ नर्स, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरए समुपदेशक, अप्पर डिव्हिजन लिपिक, सल्लागार, संशोधन सहाय्यक आणि प्रयोगशाळा समन्वयक.

शेवटची तारीख:  १४, १५, १६, १८ व २० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता: जाहिरातीत पहावा.

जाहिरात: पहा 

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा