[NBT India] नॅशनल बुक ट्रस्ट मध्ये पदभरती

NBT India Recruitment 2021

NBT India Recruitment 2021, www.mahabharti.net, National Book Trust is an Indian publishing house, Assistant Director, Assistant Director (Production), Assistant Editor, Production Assistant, Editorial Assistant, Accountant, Senior Stenographer, Assistant, Librarian, Junior Translator (Hindi), Library Assistant, Junior Artist.

[NBT] नॅशनल बुक ट्रस्ट, भारतसरकार यांच्या आस्थापनेवर विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या 26 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदाचे नाव & संख्या:

 1. असिस्टंट डायरेक्टर 02
 2. असिस्टंट डायरेक्टर (प्रोडक्शन) 01
 3. असिस्टंट एडिटर 02
 4. प्रोडक्शन असिस्टंट 01
 5. एडिटेरियल असिस्टंट 03
 6. अकाउंटेंट  03
 7. सिनियर स्टेनोग्राफर 02
 8. असिस्टंट 04
 9. लाइब्रेरियन 01
 10. ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) 01
 11. लाइब्रेरी असिस्टंट  02
 12. ज्युनियर आर्टिस्ट 01
 13. ड्रायव्हर 03

शैक्षणिक अटी: 

 1. पद क्र.1: पदवीधर  & 05 वर्ष अनुभव
 2. पद क्र.2:  पदवीसह पुस्तक प्रकाशन PG डिप्लोमा किंवा SSCसह प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा  & 07 वर्ष अनुभव
 3. पद क्र.3: पदव्युत्तर पदवी   & 05 वर्ष अनुभव
 4. पद क्र.4:  SSCसह प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा पदवीसह पुस्तक प्रकाशन PG डिप्लोमा  & 03 वर्ष अनुभव
 5. पद क्र.5: पदवी  & 03 वर्ष अनुभव
 6. पद क्र.6: पदवीधर  & 05 वर्ष अनुभव
 7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण  & टायपिंग इंग्रजी 120 श.प्र.मि. व हिंदी 100 श.प्र.मि.  
 8. पद क्र.8: पदवी  & 05 वर्ष अनुभव
 9. पद क्र.9: लाइब्रेरी सायन्स पदवी  & 05 वर्ष अनुभव
 10. पद क्र.10: इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  & 05 वर्ष अनुभव
 11. पद क्र.11: लाइब्रेरी सायन्स डिप्लोमा  & 03 वर्ष अनुभव
 12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण & कमर्शियल/अप्लाइड आर्ट कोर्स प्रमाणपत्रासह 03 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: 08वी उत्तीर्ण  & अवजड वाहन चालक परवान्यासह 03 वर्ष अनुभव 

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्ष [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

 1. पद क्र.1 ते 3: 18 ते 35 वर्ष
 2. पद क्र.4 व 5, 7, ते 11: 18 ते 30 वर्ष
 3. पद क्र.6: 21 ते 30 वर्ष
 4. पद क्र.12 व 13: 18 ते 25 वर्ष

अर्जासाठी पत्ता: Deputy Director, NBT,India, Nehru Bhawan, 5, Institutional Area, Phase II, Vasant Kunj, New Delhi 110070.

अर्जाची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021.

फीस: General/OBC 500/-   [SC/ST/PWD/ExSM/EWS (UR) फी नाही]

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात: पहा