राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पदभरती.

Recruitment has started at National Chemical Laboratory, Pune.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

एकूण ४५ जागा


  1. वरिष्ठ तांत्रिक अधिकारी -२
  2. वरिष्ठ तांत्रिक अधिकारी/ अग्निसुरक्षा अधिकारी -१
  3. तांत्रिक अधिकारी -१२
  4. तांत्रिक सहाय्यक -१०
  5. तंत्रज्ञ-२०.

वयोमर्यादा :

  1. ४०
  2. ३५
  3. ३०
  4. २८
  5. २८

पात्रता  : जाहिरात पाहावी.

शेवटची तारीख: २ डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा 

अर्ज करा : Apply

अधिकृत वेबसाईट : भेटा