[NFL] नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदभरती

NFL Recruitment

NFL Recruitment, www.mahabharti.net [NFL] Trainee Recruitment in National Fertilizers Limited

[NFL] नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

एकूण पदांच्या ३० जागा.

शैक्षणिक अटी: B.TECH/BE/BSC

फीस: ७००/- फक्त.

वयोमर्यादा: २७ वर्ष  OBC 3, SC/ST 5 वर्ष शिथिल.

अर्जाची शेवट तारीख: २१ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा 

अर्ज करा: APPLY

अधिकृत वेबसाईट: भेटा