(NHAI) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती (मुदतवाढ)

NHAI Recruitment 2021

National Highways Authority of India, NHAI Recruitment 2021, MahaBharti, NHAI Bharti 2021, Position Name: Deputy Manager (Technical), Civil Engineering.

एकूण 41 जागा

पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

शैक्षणिक अटी: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी+GATE 2021 

वयोमर्यादा: 30 वर्षांपर्यंत.   [OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट] 

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 28 मे 2021 2 जून 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

Expire Links

[expand title=”भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 42 जागा”]

NHAI Recruitment 2021, www.mahabharti.net, National Highways Authority of India, Job Location: New Delhi. Position Name: Deputy General Manager Admin.

एकूण पदाच्या 42 जागा

नौकरी ठिकाण: नवी दिल्ली.

पदाचे नाव:

  1. उपमहाव्यवस्थापक
  2. व्यवस्थापक 

शैक्षणिक अटी: जाहिरात पहा.

अर्जाची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2021

अर्जासाठी पत्ता: जीएम (एचआर आणि अ‍ॅडमिन), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,
भूखंड क्र: जी- ५ आणि ६ , सेक्टर -१० , द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००७५

पोस्टाने अर्जाची शेवट तारीख: 27 एप्रिल 2021 (अर्जाची प्रिंट पाठवणे)

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा

[/expand]

[expand title=”भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 163 जागा”]

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालय मध्ये पदभरती सुरु झाली आहे विविध पदासाठी भरती असून अधिक माहिती आणि अर्ज कार्यासाठी खालील माहिती वाचा.

एकूण १६३ जागा

पदाची नाव 

व्यवस्थापक 

उपमहाव्यवस्थापक

सरव्यवस्थापक

पात्रता : जाहिरात पहा 

Online शेवटची तारीख : १ जानेवारी २०२१.

Offline शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२१ .

पत्ता – डीजीएम , राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूखंड क्र. जी-५ आणि ६, सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली- ११००७५

अर्ज करा : Apply

अधिकृत वेबसाईट : भेटा 

जाहिरात :  पहा 

[/expand]