राष्ट्रीय महामार्ग सुविधा विकास महामंडळ पदभरती.

राष्ट्रीय महामार्ग, विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या विद्यमाने अनेक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे अधिक सविस्तर माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

एकूण ६९  जागा

पदाची नाव
कार्यकारी संचालक ०२

महाव्यवस्थापक २०

उपमहाव्यवस्थापक २६

व्यवस्थापक २१

पात्रता : अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहा.

शेवटची तारीख : १ डिसेंबर २०२०.

पत्ता : संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, संसद भवन, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट : भेटा