[NHM] जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला येथे पदभरती

NHM Recruitment

[NHM] National Health Mission District Health Department, Akola has started recruitment for Staff Nurse and LHV, NHM Recruitment, www.mahabharti.net

[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान  जिल्हा आरोग्य विभाग, अकोला येथे स्टाफ नर्स आणि LHV साठी पदभरती सुरु आहे, त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या ३५ जागा. (एकत्रित).

पदाची नाव: स्टाफ नर्स आणि एलएचव्ही

शैक्षणिक अटी: सामान्य परिचर्या व प्रसाविका पदविका.

वेतनश्रेणी: प्रतिमाह २०,०००/-

वयोमर्यादा: १८ ते ६० वर्षांपर्यंत.

फीस: नाही

अर्जासाठी ई-मेल पत्ता: [email protected]

अर्जाची शेवट तारीख: २९ डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा