[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे पदभरती

NHM Bhandara Recruitment 2021

NHM Bhandara Recruitment 2021, www.mahabharti.net, National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society, staff nurse.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा यांच्या अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदासाठी पदभरती सुरु आहे, सर्व माहिती खालीलप्रमाणे.

एकूण पदांच्या 29 जागा 

पदाचे नाव: स्टाफ नर्स 

शैक्षणिक अटी: GNM /B.SC (Nurisng)

अर्जाची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2021.

वयोमर्यादा: General 38 & OBC/SC/ST/PWD 43 वर्ष

फीस: नाही

अर्जाचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, भंडारा.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा