जिल्हा सामान्य रुग्णालय (चंद्रपूर) पदभरती.

जिल्हा सामान्य रुग्णालय, [चंद्रपूर] येथे कोविड-१९ अंतर्गत कंत्राटी पदावर जागा भरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

अ. क्र. पदाचे नाव  संख्या
१  फिजिशियन २६ 
२  भुलतज्ञ ०३ 
३  वैद्यकीय अधिकारी ६६ 
४  स्टाफ नर्स  २१० 
५  लॅब टेक्निशियन  १८ 
६  एक्स-रे टेक्निशियन  १५ 
७  ECG टेक्निशियन  १८ 
८  हॉस्पिटल मॅनेजर ०७ 
एकूण ३६३

शैक्षण अट. 

क्र.१ व २.   MD (मेडिसिन)/DNB

क्र.३.          MBBS किंवा BAMS

क्र.४  व ५.  GNM किंवा  B.Sc    

क्र.६ व ७.  12वी उत्तीर्ण आणि सम्एबन्क्सधित  डिप्लोमा

क्र.८.          वैद्यकीय पदवी.

अधिकृत वेबसाईट: भेटा 

जाहिरात: पहा