[NHM] राज्य आरोग्य संस्था गोवा ‘सहाय्यक’ (महिला) पदभरती

NHM Recruitment 2021 | National Health Mission Recruitment 2021

NHM Recruitment 2021 | National Health Mission Recruitment 2021 www.mahabharti.net NHM National Health Mission, State Health Institute, Goa is recruiting for women and applications are being accepted from the candidates.

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था, गोवा येथे महिलांसाठी पदभरती सुरु असून उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या  १३२ जागा.

पदाचे नाव: बहुउद्देशीय आरोग्य सहाय्यक (१३२)  (फक्त महिला)

शैक्षणिक अटी: बारावी उत्तीर्ण  कोकणी व इंग्रजी भाषेचे ज्ञान (स्थानिक रहिवाशी, गोवा)

फीस: नाही

वयोमर्यादा: १८ ते ६० वर्षापर्यंत.

अर्जाची शेवटची तारीख: ६ जानेवारी २०२१ .  (सकाळी १० ते १२ मुलाखती)

जाहिरात: पहा 

अधिकृत वेबसाईट: भेटा