[NHM Raigad] राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती

NHM Raigad Recruitment 2021

NHM Raigad Recruitment 2021, www.mahabharti.net, National Health Mission, staff nurse Lhv, 4th Floor, Raigad Zilla Parishad, Alibag, Dist. Raigad.

एकूण 75 जागा

 1. स्टाफ नर्स 
 2. एलएचव्ही 

शैक्षणिक अटी: जाहिरात पाहावी.

मुलाखत दिनांक: 12 मे 2021

फीस: नाही

मुलाखतीसाठी पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, ४ था मजला, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, जि. रायगड.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा

Expire Links

[expand title=”रायगड राष्ट्रीय आरोग्य अभियान 430 जागा”]

NHM Raigad Recruitment 2021, www.mahabharti.net, National Health Mission, Physician, Anesthetist, Medical officer, AYUSH Medical Officer, X-ray technician, ECG Technician, Hospital manager, Lab Technician, Staff Nurse.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदाच्या 430 जागा

 1. फिजीशियन,
 2. एनेस्थेटिस्ट,
 3. वैद्यकीय अधिकारी,
 4. आयुष वैद्यकीय अधिकारी,
 5. एक्स-रे टेक्नीशियन,
 6. ईसीजी टेक्निशियन,
 7. हॉस्पिटल मॅनेजर,
 8. लॅब टेक्निशियन,
 9. स्टाफ नर्स
 10. Hफार्मासिस्ट.

शैक्षणिक अटी: जाहिरात पाहावी.

पत्ता:  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, दूसरा मजला, ओपिडी बिल्डिंग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग (रायगड).

अर्जाची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2021

[/expand]

[expand title=”रायगड राष्ट्रीय आरोग्य अभियान 22 जागा”]

अलिबाग-रायगड, राष्ट्रीय आरोग्य अभियान  येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी पदभरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

वैद्यकीय अधिकारी एकूण जागा  २२ 

पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

पत्ता : जिल्हा रुग्णालय, अलिबाग रूम नं. २१३, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रायगड.

शेवटची तारीख : २३ नोव्हेंबर २०२०.

जाहिरात : पहा 

अर्ज करा : APPLY

[/expand]