[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई पदभरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र, मुंबई येथे विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र्रा उमेदवारा कडून अर्ज मागवले जात आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

National Health Mission Recruitment

National Health Mission, State Health Institute, Maharashtra, Mumbai is recruiting for various posts and applications are being invited from eligible candidates. For more information and to apply, please see the following information.

एकूण पदांच्या ११२ जागा.
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता, लेखाकार, स्टेनोग्राफर, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, समन्वयक, लेखा व्यवस्थापक ई.

शैक्षणिक अटी: अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

शेवटची तारीख: २७ डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा

अर्ज करा:  Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा