(NHM Solapur) राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती

NHM Solapur Recruitment 2021

National Health Mission, NHM Solapur Recruitment 2021, mahabharti, maha bharti, NHM Solapur Bharti 2021, Specialists, Specialists, Medical Officers, Dentists,

एकूण पदाच्या 174 जागा

पदाचे नाव: अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका आणि इतर पदे

शैक्षणिक अटी: DM/MS/DNB/MBBS/BAMS/BHMS/MSW/पदवीधर/GNM/B.Sc (नर्सिंग)/DMLT/D.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण

नौकरी ठिकाण: सोलापूर

फीस: अराखीव प्रवर्ग: 150/- रु.  [राखीव प्रवर्ग 100/- रु.]   

पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर

अर्जाची तारीख: 26 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2021.

अधिकृत वेबसाईट

जाहिरातपाहा