[NHM Washim] राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम भरती

NHM Washim Recruitment 2021

NHM Washim Recruitment 2021, www.mahabharti.net, NHM Washim Bharti 2021, Integrated Health and Family Welfare Society, Washim.

एकूण पदाच्या 29 जागा

नौकरी ठिकाण: वाशिम.

पदाचे नाव:

 1. विशेषज्ञ,
 2. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ,
 3. समाजसेवक,
 4. मानसोपचारशास्त्रीय नर्स,
 5. वैद्यकीय अधिकारी,
 6. एमओ यूजी आरबीएसके,
 7. फिजिओथेरपिस्ट,
 8. सांख्यिकीय अन्वेषक,
 9. एक्स-रे तंत्रज्ञ
 10. पर्यवेक्षक

शैक्षणिक अटी: 

 1. DM, MBBS, MS, MD/DPM/MND.
 2. MA/M.Phill
 3. M.Phll/PSW/MSW
 4. MSC Phisiotheraphy/BSC Nursing
 5. MBBS
 6. MBBS/BAMS
 7. पदवीधर (Phisiotheraphy)
 8. पदवीधर (Statastic) or Mathematics+MSCIT
 9. 12 वी+B.Sc (Radiology)
 10. पदवीधर+हलके वाहन चालक.

फीस: नाही

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष [मागासवर्गीय 43 वर्ष, सेवानिवृत्त 70 वर्ष].

अर्जाचा पत्ता: जिल्हा जिल्ह्याआरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , वाशीम.

अर्जाची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2021.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा