यवतमाळ राष्ट्रीय आरोग्य विभागात भरती

Recruitment has started in Yavatmal for the post of Medical Officer in the Health Department under National Health Mission (KOVID-19), more information is as follows

यवतमाळ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियाना (National Health Mission) अंतर्गत (कोविड-१९) आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरु झाली आहे, अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

अ. क्र. पदाचे नाव आणि पात्रता संख्या
वैद्यकीय अधिकारी (BAMS/BUMS) ५७
वैद्यकीय अधिकारी (MBBS) ५२
एकूण १०९

भरतीचे ठिकाण:–> यवतमाळ

वयोमर्यादा:–>  कमाल ३८ वर्ष.

अर्ज साठी पत्ता :–>  जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय  यवतमाळ.

शेवटची तारीख:–>  १९ ऑक्टोबर २०२०.

जाहिरात :–>   पहा 

अधिकृत वेबसाईट:–> पहा