[NIASM] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट संस्थेत पदभरती

National Institute of Abiotic Stress Management, Pune Recruitment

National Institute of Abiotic Stress Management, Pune Recruitment, niasm recruitment www.mahabharti.net

[NIASM] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, पुणे येथे विविध पदासाठी भरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

एकूण पदांच्या  ४० जागा

1)यंग प्रोफेशनल (I) 31 Post,

2)यंग प्रोफेशनल (II) 04 Post 

3)ज्येष्ठ संशोधन सहकारी. 02 Post

4) तांत्रिक सहायक.03 Post

शैक्षणिक अटी: 

1)Bachelor degree in Agriculture
Engineering/ Horticulture/ Agricultural
Sciences

2)Bachelor degree in Agriculture
Engineering/ Horticulture/ Agricultural
Sciences

3)Matriculation
ii. Intermediate
iii. Graduation
iv. PG
v. Any other

4) Technician

अर्जासाठी ई-मेल पत्ता:

यंग प्रोफेशनल (I) व (II) पदाकरिता [email protected]

ज्येष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता [email protected]

वयोमर्यादा: [OBC 3 & SC/ST 5 वर्ष सवलत ]

पद क्र. 1ते 4: २१ ते ४५ वर्ष [xyz-ihs snippet=”age-calculator-gif”]

अर्जासाठी पत्ता: आयसीएआर एनआयएएसएम, मालेगाव (केडी), बारामती, पुणे, पिनकोड- ४१३११५

अर्जाची शेवटची तारीख: १० जानेवारी २०२१ (05:PM).

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply Online

[email protected] पद यंग प्रोफेशनल

[email protected] पद ज्येष्ठ संशोधन सहकारी

अधिकृत वेबसाईट: भेटा