[NITI Aayog] मध्ये पदभरती सुरु.

niti aayog recruitment 2020. niti aayog bharti 2020.

निती आयोगात पदभरती अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा 

अ.क्र. पदाचे नाव संख्या
१  सिनियर रिसर्च ऑफिसर/रिसर्च ऑफिसर  १३ 
२  इकोनॉमिक ऑफिसर  १२ 
३  डायरेक्टर  ११ 
४  डेप्युटी डायरेक्टर जनरल ०३ 
एकूण ३९

शैक्षणिक अट : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी 

वयोमर्यादा : ३३ ते ५० वर्ष.

फीस: नाही.

शेवटची तारीख: २४ डिसेंबर २०२० 

अधिकृत वेबसाईट: भेटा

अर्ज करा : Apply