[Delhi] आयुर्विज्ञान संस्था येथे पदभरती.

[Delhi] आयुर्विज्ञान संस्था येथे विविध पदासाठी पदभरती सुरु आहे अधिक माहित आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

एकूण ४२ जागा.

पदाचे नाव
उप-महासंचालक, संचालक, संशोधन अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, आर्थिक अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी.

शैक्षण अट: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

पत्ता: SRO नीती समिती, पॅनेल क्र. ४३१, चौथा मजला,संसद मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड-११००११.

शेवटची तारीख : २४ डिसेंबर २०२०. [फक्त सहायक विभाग अधिकारी ९ नोव्हेंबर २०२०.]

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा