(NMC) नागपूर महानगरपालिके मध्ये भरती

NMC Nagpur Recruitment 2021

Nagpur Municipal Corporation, NMC Nagpur Recruitment 2021, maha bharti, mahabharti, Nagpur Mahanagarpalika Bharti 2021, Medical Officer, Laboratory Technician, Pharmacist.

एकूण पदाच्या 77 जागा

पदाचे नाव:

1 विशेषज्ञ 07 2 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 08 3 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 24 4 औषध निर्माता 02 5 स्टाफ नर्स 24 6 आरोग्य सेविका 12

शैक्षणिक अटी: 

  1. M.D./DGO/DCH/DA 
  2. MBBS
  3. B.Sc  + MLT/DMLT  + संगणकाचे ज्ञान आवश्यक 
  4. 12वी (PCB)  + B.Pharm 
  5. B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM 
  6. 10वी उत्तीर्ण + ANM 

वयोमर्यादा:

  • 1 & 2: 18 ते 45 वर्ष
  • 3 To 6: 18 ते 38 वर्ष 

नौकरी ठिकाण: नागपूर

फीस: नाही.

अर्जासाठी ठिकाण: कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – 440001.

अर्जाची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2021.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात: पाहा