(NMRL) नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरी पदभरती

(NMRL) नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरी प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरु झाली आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

अ. क्र. पदाचे नाव संख्या
०१  पदवीधर अप्रेंटिस ०८ 
०२  डिप्लोमा अप्रेंटिस ०६ 
०३  ITI अप्रेंटिस १२ 
०४  10+2 अप्रेंटिस ०४ 
एकूण ३०

पात्रता: अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

ठिकाण: अंबरनाथ, ठाणे.

फीस: नाही.

ईमेल ID: [email protected]

शेवटची तारीख: ०६ डिसेंबर २०२०.

अर्ज पद्धत: अर्ज प्रिंट करून भरा शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीची PDF फाईल करून संबंधित ईमेल वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: भेटा

नोंदणी करा : पाहा

जाहिरात: पहा