(NPCIL) न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

NPCIL Recruitment 2021

Nuclear Power Corporation of India Limited, mahabharti, maha bharti, NPCIL Recruitment 2021, NPCIL Bharti 2021.

नौकरी ठिकाण: तारापूर (महाराष्ट्र)

एकूण पदाच्या 250 जागा

अर्जाची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2021.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

 • 1 फिटर 26
 • 2 टर्नर 10
 • ३ इलेक्ट्रिशियन २८
 • ४ वेल्डर २१
 • 5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 15
 • 6 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 13
 • ७ रेफ. & AC मेकॅनिक १६
 • 8 कारपेंटर 14
 • ९ क्रमांक १५
 • 10 वायरमन 11
 • 11 डिझेल मेकॅनिक 11
 • 12 मशीन्स 11
 • 13 पेंटर 15
 • 14 ड्रॉफ्ट्समन (मेकॅनिकल) 02
 • 15 ड्रॉफ्ट्समन (सिव्हिल) 01
 • 16 इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम्स 17
 • 17 COPA 14
 • 18 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 02
 • 19 स्टेनोग्राफर (हिंदी) 01
 • 20 सेक्रेटेरियल असिस्टंट 04
 • 21 हाऊस कीपर 03

फीस: नाही.

वयोमर्यादा: 14 ते 24 वर्ष.

शैक्षणिक अटी: संबंधित ट्रेड मध्ये ITI.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात

Apply