पुणे नवोदय विद्यालय येथे शिक्षक पदासाठी भारती.

Teacher Recruitment is underway at Divisional Office, Pune Navodaya Vidyalaya Samiti, Pune For more information and to apply read the following detailed information.

विभागीय कार्यालय, पुणे नवोदय विद्यालय समिती, पुणे येथे शिक्षक भरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

अ.क्र. पदाचे नाव पद संख्या
१  संगीत शिक्षक १३ 
२  कला शिक्षक २७ 
३  पिईटी  (पुरुष) २० 
४  पिईटी  (महिला) १३ 
५  ग्रंथपाल १२ 
६  स्टाफ नर्स (महिला) २१ 
एकूण ९६

पात्रता: 

1: संगीत पदवी 2: रेखाचित्र-चित्रकला 3:D.P.Ed. 4: D.P.Ed 5: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी  आणि एक वर्ष अनुभव व डिप्लोमा. .6: B.Sc

नोकरी: महाराष्ट्र

पत्ता: विभागीय कार्यालय, पुणे नवोदय विद्यालय समिती, पुणे.

शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा