[ONGC] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भारत सरकार पदभरती.

ONGC Recruitment 2021

Oil and Natural Gas Corporation Limited, Maha Bharti, MahaBharti, ONGC Recruitment 2021, ONGC Bharti 2021, 1 AEE 219 2 Chemist 15 3 Geologist 19 4 Geophysicist 36 5 Material Management Officer 12.

एकूण पदाच्या 313 जागा

पदाचे नाव: 

 • 1 AEE 219
 • 2 केमिस्ट  15
 • 3 जियोलॉजिस्ट  19
 • 4 जियोफिजिसिस्ट 36
 • 5 मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर  12
 • 6 प्रोग्रामिंग ऑफिसर  05
 • 7 ट्रांसपोर्ट ऑफिसर  07

शैक्षणिक अटी:

 1. मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी.
 2. M.Sc (केमिस्ट्री)
 3. जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी
 4. जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)
 5. इंजिनिअरिंग पदवी.
 6. कॉम्पुटर/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.
 7. मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा: 31 जुलै 2020 रोजी [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

 1. Except for AEE (Drilling/Cementing):  30 वर्ष
 2. For AEE (Drilling/Cementing): 28 वर्ष

फीस: General/EWS/OBC 300/- रु.  [SC/ ST/PWD: फी नाही]

नौकरी ठिकाण: देहरादून

अर्जाची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2021  

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पाहा

Expire Links

[expand title=”तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ येथे 36 जागा”]

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भारत सरकार यांच्या विद्यमाने वैद्यकीय अधिकारी पदासाठी पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी एकूण जागा ३६.

पात्रता : अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत पहावी.

ई-मेल पत्ता :  [email protected]

शेवटची तारीख  : २१ नोव्हेंबर २०२०.

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट : भेटा 

[/expand]