(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशिक्षणार्थी भरती

PCMC Recruitment 2021

Pimpri Chinchwad Municipal Corporation, maha bharti, mahabharti, Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, PCMC Recruitment 2021, PCMC Bharti 2021.

नौकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

एकूण 52 जागा

पदाचे नाव & तपशील:  1 स्त्रीरोगतज्ज्ञ 03 2 बालरोगतज्ञ 04 3 भूलतज्ञ 03 4 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 10 5 गुणवत्ता आश्वासक सहाय्यक 01 6 स्टाफ नर्स 25 7 औषधनिर्माता (फार्मासिस्ट) 03 8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03

शैक्षणिक पात्रता:

  1. 1 ते 4:  MD/MS/DNB
  2. 5: पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. 
  3. 6: 12वी उत्तीर्ण + GNM or B.Sc (नर्सिंग)
  4. 7: D.Pharm/B.Pharm  + संगणक ज्ञान
  5. 8: B.Sc  + DMLT + Ms, Excet and I Word skiil evatuation

वयोमर्यादा: 38 वर्ष

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 26 नोव्हेंबर 2021 (वेळ: 10:00 AM ते 11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड 

अधिकृत वेबसाईट

जाहिरात

जुन्या लिंक्स:

एकूण पदाच्या 199 जागा 

नौकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

1 ड्रॉइंग आर्किटेक्चर 06 2 सर्वेक्षक 06 3 फासे 63 4 प्लंबर 25 5 इलेक्ट्रिकल 25 6 टेलिग्राफ 25 7 पंप ड्रायव्हर आणि मेकॅनिकल 15 8 यांत्रिक कार 05 9 माळी 15 10 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) 10 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) 120 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) 09


शैक्षणिक अटी:  जाहिरात पहावी.

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2021.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात 

अर्ज