(PNB) पंजाब नॅशनल बँक मध्ये भरती

PNB Recruitment 2021, www.mahabharti.net, PNB Bank Bharti 2021, Sweeper Educational conditions: See advertisement. Address for application: Human Resource Development.

एकूण पदाच्या 35 जागा

पदाचे नाव: स्वीपर

शैक्षणिक अटी: जाहिरात पाहावी.

अर्जासाठी पत्ता: मानव संसाधन विकास विभाग मण्डल कार्यालय -गुरुगाम हरियाणा भूतल, प्लाट नं ०५ इंस्टीटूशनल एरिया सेक्टर ३२, गुरुग्राम, पिनकोड- १२२००१

अर्जाची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2021

जाहिरात पहा 

अधिकृत वेबसाईट

[expand title=”पंजाब नॅशनल बँक 16 जागा”]

PNB Recruitment 2021, www.mahabharti.net, PNB Bank Bharti 2021, Peon, 2nd pass + can read English + resident of the concerned district.

एकूण पदाच्या 16 जागा

पदाचे नाव: शिपाई

नौकरी ठिकाण: कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा

शैक्षणिक माहिती: 12वी उत्तीर्ण+इंग्रजी वाचन करता यावे+संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.

वयोमर्यादा: 18 ते 24 वर्ष [OBC 03  & SC/ST 05 वर्ष सूट]

अर्ज: संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जावून अर्ज घेऊन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्जाचा पत्ता: मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय: कोल्हापूर, 917/ 20-20-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे, महाराष्ट्र – 411004.

शेवटची तारीख: 06 मार्च 2021 (05:00 PM) (या तारखेच्या आत अर्ज पोहोचावेत)

अधिकृत वेबसाईट: भेटा 

जाहिरात: पहा

[/expand]

[expand title=”पंजाब नॅशनल बँक 100 जागा”]

PNB Recruitment 2021,www.mahabharti.net, PNB Bharti 2021, post name Manager (security), (PNB) Punjab National Bank will be recruiting for 100 posts and applications are being invited from eligible candidates. For more information and to apply, please see the following information.

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 100 जागांसाठी पदभरती होणार असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या 100 जागा.

पदाचे नाव: मॅनेजर (सिक्योरिटी)

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Cast: SC 15, ST 08, OBC 27, EWS 10, General 40.

वयोमर्यादा: 21 ते 35 वर्ष [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

शैक्षणिक अटी: पदवीधर OR पॅरा सैन्य / केंद्रीय पोलिस संघटना अधिकारी/सहाय्यक कमांडंट / पोलीस उपअधीक्षक.

फीस: General/OBC 500/-रु.   [SC/ST/महिला 50/-रु.]

अर्जाचा पत्ता: Chief Manager (Recruitment Section), HRM Division, Punjab National Bank, Corporate Office plot no 4, Sector 10, Dwarka , New Delhi-110075

अर्जाची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

[/expand]

[expand title=”पंजाब नॅशनल बँक 575 जागा”]

पंजाब नॅशनल बँक यांच्या भरती प्रक्रिये साठी बैंक च्या मार्फत रिक्त आसलेले व्यवस्थापक पदाची ऑनलाइन पधातिने भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. सविस्तर खलिल प्रमाणे.

एकूण पदाच्या 575 जागा

पदाचे नाव: व्यवस्थापक 

 1. १.मॅनेजर (रिस्क)  १६०
 2. २.मॅनेजर (क्रेडिट)   २३०
 3. ३.मॅनेजर (ट्रेझरी)   ३०
 4. ४ .मॅनेजर (लॉ)  २५
 5. ५ .मॅनेजर (आर्किटेक्ट)   0२
 6. ६ .मॅनेजर (सिव्हिल)   ०८
 7. ७ .मॅनेजर (इकोनॉमिक)    १०
 8. ८ .मॅनेजर (एचआर)    १०
 9. ९ .वरिष्ठ मॅनेजर (रिस्क)   40
 10. १० .वरिष्ठ व्यवस्थापक (पत) 50

वयाची मर्यादा:  SC/ST 05 & OBC  03 वर्ष सूट.

 1. 1 ते 8:   25 ते 35 वर्ष 
 2. 9 आणि 10:   25 ते 37 वर्ष

(टिप वय मोजा )    Calculate

 

 शैक्षणिक अटी: पदांनुसार सविस्तर जाहिरात  पाहावी जाहिरात वरती क्लिक करा .

जाहिरात: पहा

अर्जाची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2020

अर्ज  करा : APPLY

आधिकृत साईट: भेट

[/expand]