पोलीस भरती | Police Bharti

पोलीस भरती | महाराष्ट्र पोलीस भरती | Police Bharti | Maharashtra Police Bharti         mahabharti.net

आपण आज पोलीस भरती विषई माहिती घेणार आहोत. Maharashtra Police Bharti पोलीस भरतीच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी स्वप्न पाहत असतात,परंतु यातील शारीरिक मापदंडा विशाई माहिती आसने आवश्यक असते.

शैक्षणिक पात्रता: पोलीचे भरती साठी किमान पात्रता हि १२ वी उत्तीर्ण आसने आवश्यक असते. किंवा डिप्लोमा उत्तीर्ण आसने आवश्यक आहे.

वयोमर्यादा: १८ ते २८ वर्षान पर्यंत असते ज्यामध्ये SC/ST सठी ५ वर्षाची, OBC साठी ३ वर्षाची आणि खेळाडू साठी ५ वर्षाची सवलत आहे.

निवड पद्धत: निवड प्रकियेत खालील बाबी समाविष्ट आहेत.

 • शारीरिक पात्रता चाचणी
 • कागदपत्रे तपासणी
 • शारीरिक क्षमता परीक्षण चाचणी
 • लेखी परीक्षा
 • वैद्यकीय चाचणी

पोलीस भरती शारीरिक क्षमता चाचणी

१) शारीरिक पात्रता चाचणी :  यामध्ये उंची पुरुषा साठी १६५ से.मी. तर महिलांसाठी १५५ से.मी. असावी लागते.

आणि छाती पुरुषांसाठी न फुगवता ७९ से.मी. आणि फुगवून ८४ से.मी. असावी लागते.

२) कागदपत्रे तपासणी:

 • शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी.सी. १२ वी चे आसने गरजेचे आहे.
 • गुणपत्रक म्हणजे १०वि आणि १२ वी चा मार्क मेमो.
 • जातीचे प्रमाणपत्र नसेल तर आपण खुल्या प्रवार्ग्रातून अर्ज करू शकता.
 • नॉन क्रिमिलीयर प्रमानपत्र लक्षात ठेवा जेंव्हा तुम्ही आर्ज केला असेल पोलीस भारती साठी तेंव्हा त्याची मुदत संपलेली नसावी .
 • डोमासियाल प्रमाणपत्र
 • आरक्षण मध्ये कोणी अर्ज केला असेल तर उदा.खेळाडू,प्रकल्प ग्रस्त, असेल तर त्याचे प्रमाणपत्र आसने आवश्यक आहे.

३) शारीरिक क्षमता चाचणी:  यामध्ये पुरुषांसाठी १६०० मी. धावण्याची चाचणी आसते लांब उडी सठी ५ मी. चे अंतर आसते , १० पुलअप कराव्या लागतात आणि गोळा फेक या सर्वांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते.

यामध्ये महिलांसाठी ८०० मी. धावण्याची चाचणी, ३.८० मी. ची लांब उडी आणि गोळा फेक या शारीरिक क्षमता चाचण्या आहेत.

या शारीरिक क्षमता चाचणी साठी पुरुषांसाठी २०  तर महिलांसाठी २५ गुण आहेत. या परीक्षेत जे उमेदवार अव्वल येतील त्यांची मिरीट लिस्ट लागते आणि त्यांनाच लेखी परीक्षे साठी पात्र ठरवल जात.

पोलीस भरती लेखी परीक्षा

४) लेखी परीक्षा: बुद्धिमापन चाचणी , सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित,आणि मराठी व्याकरण या चार विषयाचा समावेश असलेली लेखी चाचणी उमेदवाराला द्यावी लागते ज्यासाठी १०० गुण आहेत. आणि या चाचणीचा कालावधी ९० मी. आसतो म्हणजे दीड घंटा हे सारे प्रश्न बहु पर्यायी स्वरूपाचे असतात.

शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा यांचे गुण एकत्र करून उमेदवाराची मिरीट लिस्ट जाहीर केली जाते आणि नंतर वैद्यकीय चाचणी केली जाते.

उमेदवार च्या वैद्यकीय चाचणी विषई जाणून घेऊया.

यामध्ये उमेदवारास दृष्टीदोष,तिरळेपणा,रातआंधळेपणा,गुद्घ्यास गुडघा लागणे,सपाट टाळावे,त्वचारोग,छातीचे रोग आणि महासंचालकांनी केलेल्या चाचणी चा सामावेश आहे. हे दोष ज्या उमेदवारात आहेत त्यांना तेथेच बाहेर काढले जाते.

तर यासाठी विद्यार्थी मित्रांना त्यांच्या पोलीस भारती साठी परिपूर्ण माहिती मिळाली असेल तरी शाषण आरक्षण यामध्ये आणि आणिक काही बाबींमध्ये वेळोवेळी बदल करत असते याचीही माहिती तुम्हाला दिली जाईल.

तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

police bharti mahabharti.net
Police Bharti mahabharti.net

—————————-ENGLISH—————————–

 

Police Bharti | Maharashtra Police Bharti

Today we are going to get information about Maharashtra Police Bharati. All the students in Maharashtra are dreaming of police recruitment, but they need information about physical criteria.

Educational Qualification: Minimum qualification is required for the recruitment of Polly 12th pass seats. Or diploma passing seats are required.

Age limit: 18 to 28 years with 5 years for SC / ST, 3 years for OBC, and 5 years for players.

Selection Procedure: The selection process involves the following. Physical fitness test Document check Physical Ability Test Written test Medical test

Police Bharti/Recruitment Physical Ability Test

1) Physical Fitness Test: This includes 165 cm height for males. 155 cm for women. Has to be. And for men, the chest is 79 cm without swelling. And inflated to 84 cm. Has to be.

2) Document check: School leaving certificate is

 • T.C. 12th seats are required.
 • The mark sheet is the mark memo of the 10th and 12th.
 • If you do not have a caste certificate, you can apply through the open category.
 • Note that the Non-Criminal Certificate should not have expired when you applied for Police Bharati.
 • Domanial Certificate
 • If someone has applied in the reservation, for example, if the player is a project sufferer, his certificate seats are required.

3) Physical Ability Test: This includes 1600m for men. The test for running is 5 meters for a long jump. There is a distance of, 10 pullups that have to be done, and the physical ability of all the ball throw is tested.

This includes 800m for women. Running test, 3.80 m. Chi long jumps and collect throw are tests of physical ability.

There are 20 marks for men and 25 marks for women for this physical fitness test. The merit list of the candidates who will come first in this examination is required and only they will be considered eligible for the written examination.

Maharashtra Police Bharti/Recruitment Written Exam

4) Written Test: The candidate has to take a written test consisting of four subjects namely IQ test, general knowledge and current affairs, arithmetic, and Marathi grammar for which there are 100 marks.

And the duration of this test is 90 m. As means one and a half hours. All these questions are of multiple choice. The merit list of the candidate is announced by combining the marks of physical test and written test and then the medical test is done.

Let’s learn about the candidate’s medical test.

These include visual impairment, blurred vision, night blindness, knee pain, flattening, vitiligo, chest disease, and tests performed by the Director-General.

Candidates who have these defects are expelled right there. So even if the student friends get the perfect information for their Maharashtra Police Bharati, you will also be informed that Shashan reservation changes from time to time in this and some other matters.

If you like this information, don’t forget to share. www.mahabharti.net