१३७१ पदासाठी महाराष्ट्र सर्कल डाक विभाग [मुदतवाढ]

महाराष्ट्र सर्कल मधील भारतीय डाक विभागात अंतिम शेवटची अर्ज भरण्याची तारीख  ३ नोव्हेंबर २०२०. होती तिची [मुदतवाढ] १० नोव्हेंबर २०२०. पर्यंत झाली आहे उमेदवारांनी याची नोंद घ्यावी आणि आपले मित्र आणि परीजानास हि बातमी कळवावी. जाहिरातीचा पूर्ण तपशील खालील लिंक वर क्लिक करून पहावा.

महाराष्ट्र सर्कल पोस्ट भरती जागा १३७१.