(PMC) पुणे महानगरपालिका ‘प्राथमिक शिक्षक’ पदभरती

Pune Municipal Corporation Recruitment

(PMC) Pune Municipal Corporation is recruiting for the post of ‘Primary Teacher’ and applications are being invited from eligible candidates. Pune Municipal Corporation Recruitment

(PMC) पुणे महानगरपालिका मध्ये ‘प्राथमिक शिक्षक’ पदाची भरती सुरू आसून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पाहावी.

एकूण पदांच्या २१४ जागा.

पदाचे नावः ‘प्राथमिक शिक्षक’

शैक्षणिक अटीः दहावी/ बारावी (इंग्रजी/ मराठी माध्यम) आणि टीईटी/डीएड

अर्जाची शेवट तारीख: १६ जानेवारी २०२१.

अर्जाचा पत्ता: प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड- ४११००५

जाहिरातः पहा

अर्ज कराः Apply

अधिकृत वेबसाईटः भेटा