[RCI] रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदभरती

Railtel Corporation of India Recruitment

[RCI] रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत,अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

[RCI] Applications are invited from eligible candidates for the post of Trainee in Railtel Corporation of India, for more information and to apply please see the information below. RCI Recruitment, Railtel Corporation of India Recruitment.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

एकूण पदांच्या ६८ जागा.

शैक्षणिक अटी: अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

शेवटची तारीख: ११ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा